शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिंदेंच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी संकटात आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीवर एक नजर टाकूया, या व्हिडीओमधून.
#EknathShinde #property #Shivsena #thane